¡Sorpréndeme!

WHAT'S IN MY BAG ft. Sameer Paranjape | Sundara Manamadhye, Colors Marathi

2021-06-14 4 Dailymotion

आजवर आम्ही तुम्हाला अभिनेत्रींच्या बॅगेमध्ये काय ते दाखवलं. आज पहा अभिनेता समीर परांजपेच्या बॅगेत काय असतं. बॅगे अजिबात स्ट्रक्चर नाहीये असं समीर का म्हणाला. जाणून घ्या What's in my bag च्या आजच्या भागात. Senior Correspondent- Darshana Tamboli. Video Editor- Omkar Ingale.